नाभिक समाज बांधवांना १० लक्ष रुपयाचे अपघाती विमा सुरक्षा कवच.
आमदार कौलास पाटील यांचा पुढाकार
धाराशिव व कळंब येथील नाभिक समाज बांधवांना १० लक्ष रुपये अपघाती विमा सुरक्षा कवच योजना आपल्या माध्यमातून राबवली जात आहे. आज कळंब येथे उपस्थित असलेल्या समाज बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात विमा कार्डचे वाटप करण्यात आले.आपल्या भागातील नाभिक समाज बांधवांचे आरोग्य सुदृढ असावे, काही समस्या आली तर विमा कवच असावे, या हेतूने आपण हा उपक्रम राबवत असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार दयानंद तात्या गायकवाड, प्रदीप बप्पा मेटे, सचिन काळे, गुरसाळे भाऊ, कल्याण बापू गुरसाळे, विश्वजीत जाधव, रुकसाना भाभी, प्रशांत धोंगडे, नेताजी जावळे, संजय होळे, सागर बाराते, रामेश्वर जमाले, पवन सावंत, सुलेमान मिर्झा, पुरुषोत्तम चाळक, गोविंद चौधरी, नितीन चौधरी,कळंब शहर महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळाचे अध्यक्ष मुन्नाशेठ काळे, प्रमोद करवलकर,गोकुळ मंडाळे, अशोक मंडाळे उध्दव मंडाळे,दिपक मंडाळे, परमेश्वर धाकतोडे,सचिन मंडाळे, नानासाहेब धाकतोडे.दिलीप सुरवसे,आच्युत मंडाळे.शशिकांत गायकवाड.आभिषेक पवार,राम डिगे.वैभव धाकतोडे.सर्जेराव गवळी, तसेच शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधव उपस्थित होते..!